Manmad Farmer Protest | कांदा निर्यात, शासकीय मका खरेदीसंदर्भात शेतकरी आक्रमक

कांद्याचे दर पडल्यानं नाशिक जिल्ह्यातील नामपूर येथे रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली  शेतकऱ्यांनी अर्धा तास रास्ता रोको केला. तसंच या ठिकाणेच लिलावही बंद पाडण्यात आले आहेत.,,निर्यात मूल्य शून्य करावे,शासकीय मका खरेदी सुरू करावी,अशा अनेक मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola