Thackeray VS Shinde : मनिषा कायंदे आणि नाना पटोले यांची सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत प्रतिक्रिया
abp majha web team
Updated at:
17 Feb 2023 04:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनिषा कायंदे यांनीही प्रतिक्रिया दिलीय...न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून निकाल आमच्याच बाजुने लागेल असं मत ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी व्यक्त केलंय.. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काय प्रतिक्रिया दिलीय..