Manikarao Kokate Vs Chhagan Bhujbal | भुजबळ आणि कोकाटेंमधील नेमकं वैर काय? Special Report
Continues below advertisement
महाराष्ट्राचे नवे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावून त्यांचं जोरदार स्वागत केलं. मात्र या बॅनरवरून छगन भुजबळांचा फोटो गायब होता. त्याऐवजी भुजबळांचे राजकीय विरोधक सुहास कांदेंचा मात्र फोटो मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता. नाशिक जिल्ह्यात भुजबळांचे राजकीय विरोधक एकत्र यायला सुरुवात झाल्याची चर्चा त्यामुळे सुरु झालीय. पाहूया, एक रिपोर्ट.
Continues below advertisement