Mangeshkar Family Diwali : मंगेशकर कुटुंबीयांची दिवाळी कशी असते? लतादीदी दिवाळी कशी साजरी करायच्या?
Continues below advertisement
आपल्या साऱ्यांच्याच आयुष्यात ज्यांनी सुरांची आतषबाजी केली... आपल्या आयुष्यात सुरांचे अनंत दीप उजळवले त्या मंगेशकर कुटुंबीयांची दिवाळी नेमकी कशी असते? लतादीदी दिवाळी कशी साजरी करायच्या? या दीपोत्सवाचे मंगेशकर कुटुंबीयांचे आठवणीतले क्षण कोणते हे सगळं एबीपी माझासोबत शेअर केलंय ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी. पाहुयात एबीपी माझाच्या उप कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी उषा मंगेशकर यांच्याशी साधलेला हा एक्स्क्लुझिव्ह संवाद.
Continues below advertisement
Tags :
Diwali Latadidi Sarita Kaushik Usha Mangeshkar Mangeshkar Family Senior Singer Memories Deputy Executive Editor Sur Suranchi Atashbaazi