Mangesh Sasane : खालच्या पातळीवर टिका होते, जरांगेंच्या पाठी कोण आहे? मंगेश ससाणे आक्रमक

Continues below advertisement

Mangesh Sasane :  खालच्या पातळीवर टिका होते, जरांगेंच्या पाठी कोण आहे? मंगेश ससाणे आक्रमक राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडून आम्हाला अपेक्षा.ओ बी सी समाजाचे आरक्षण टिकावे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे.  ओ बी सी नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली जाते.  मनोज जरांगेंच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी झाली पिहिजे.

 

हेही वाचा : 

मराठा आणि ओबीसी आंदोलन प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक होणार, अधिवेशनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सर्वपक्षीय बैठक, गिरीश महाजनांची घोषणा
६० टक्के लोकांच्या भावनांकडे बघण्याची मुख्यमंत्र्यांची नियत दिसत नाही, उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, लेखी आश्वासन आल्याशिवाय ऐकणार नाही, हाकेंचा निर्धार
छगन भुजबळांसह सहा मंत्री दुपारी १ वाजता घेणार लक्ष्मण हाकेंची भेट, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, शिष्टमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
नाशिकच्या पंचवटी पोलीस स्टेशन परिसरात तणावाची स्थिती, आक्षेपार्ह निनावी पत्रक व्हायरलप्रकरणी जमाव रस्त्यावर, दुकानं बंद करण्याचं आवाहन करत रास्तारोको
विधानसभा निवडणुकीत फायदा होईल अशाच चेहऱ्यांना विधानपरिषदेत भाजप संधी देणार, कोअर कमिटी बैठकीत चर्चा
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती, महामार्गाच्या फेरआखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, जनतेवर प्रकल्प लादणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
नीटचा घोळ सुरु असतानाच देशात पेपर फूटविरोधी कायदा लागू, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी, कठोर शिक्षा, दंड आणि बंदीची कायद्यात तरतूद
बीएमएस, बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांचे प्रवेश दोन महिने लांबण्याची शक्यता, सरकार आणखी एक सीईटी घेण्याच्या तयारीत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram