Mangesh Khilari UPSC result : UPSC च्या परीक्षेत संगमनेरच्या मंगेश खिलारी याचं उल्लेखनीय यश
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संगमनेरच्या मंगेश खिलारी याने उल्लेखनीय यश मिळवलंय. मंगेशने देशात 396 वा क्रमांक मिळवला आहे. मंगेशने कष्टातून हे यश मिळवलं आहे. त्याची आई शेतमजूर आहे तर वडील संगमनेरमध्ये चहाचा स्टॉल चालवतात. मंगेशच्या यूपीएसी परीक्षेतील यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय
Tags :
Sangamner Exams Central Public Service Commission UPAC Mangesh Khilari Remarkable Success Success Through Hard Work Mother Farm Labour Tea Stall Shower Of Appreciation