Mangalprabhat Lodha : विधवा महिलांचा उल्लेख गंगा भगीरथी करावा, महिला संघटनांचा आक्षेप
Continues below advertisement
Mangalprabhat Lodha : विधवा महिलांचा उल्लेख गंगा भगीरथी करावा, महिला संघटनांचा आक्षेप
‘राज्यातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे ‘गंगा भागिरथी’ (गं.भा.) असा उल्लेख करावा’’, असा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विभागाच्या सचिवांना केली आहे. मात्र, तसा उल्लेख केल्यास समाजात विधवा महिलांची ओळख जाहीर होईल, असा आक्षेप महिला संघटनांनी घेतला आहे.
Continues below advertisement