Mangalprabhat Lodha : आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह कमिटी स्थापन करणार, चालू अधिवेशनात विधेयक मांडणार

Continues below advertisement

Mangalprabhat Lodha : आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह कमिटी स्थापन करणार, चालू अधिवेशनात विधेयक मांडणार

लव्ह जिहादबाबत महिला, बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल विधानसभेत धक्कादायक माहिती दिली.. महाराष्ट्रात १ लाखांहून अधिक लव्ह जिहाद प्रकरणं असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली.  राज्यात श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखी प्रकरणं थांबवण्याची जबाबदारी आपली आहे. यामुळेच आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहासाठी कमिटी तयार केली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच महाराष्ट्राचे नवे महिला धोरण राज्य विधिमंडळाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram