Covid Mask Cumpulsion : वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालयात मास्कसक्ती
कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या डीनशी संवाद साधला. राज्यात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी 25 कोविड समर्पित (डेडिकेटेड) रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. एका दिवसात वैद्यकीय महाविद्यालये तीस हजारांहून अधिक कोविड चाचण्या करू शकतात, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
Tags :
Girish Mahajan Hospitals Medical Education Minister Treatment COVID In View Of Increasing Number Of Covid Patients Government Medical Colleges Covid Dedicated Hospitals