Mandar Gonjari Vastav 22 :भाजपकडून लाभार्थी म्हणून जाहिरात पण जनाबाईंच्या घरात विजही नाही

Continues below advertisement

Mandar Gonjari Vastav 22 :भाजपकडून लाभार्थी म्हणून जाहिरात पण जनाबाईंच्या घरात विजही नाही 80 वर्षांच्या जनाबाई कांबळे विज नसलेल्या घरात एकट्या राहतायत.  असह्य उकाड्यात बंद पडलेल्या फॅनकडे पहात त्यांची दुपार जाते तर रात्री रॉकेलचा दिवा लावून काम भागवाव लागत.... पण त्यांच्यासाठी सरकारी आवास योजनेतून घर बांधून दिल्याचा दावा भाजप आणि कॉंग्रेस अशा दोन्ही बाजूंकडून करण्यात येतोय.  एवढंच नाही तर आवास योजनेच्या लाभार्थी म्हणून त्या मंगळवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या सभेलाही जाऊन आल्या. माध्यमांतून तश्या बातम्या देखील आल्या.... मात्र वास्तव काय आहे ? जनाबाई कांबळेंना आवास योजनेंतील घर नक्की कधी मिळालय  ? जनाबाईंना आपण घर मिळवून दिले या श्रेयवादासाठी पुढे येणारे त्यांच्या घरातील अंधारात कधी डोकावलेत का ?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram