Manda Mhatre : मी बेलापूर मतदारसंघाची राणी मंदा म्हात्रेंचा रोख कुणाकडे ?
Continues below advertisement
Manda Mhatre : मी बेलापूर मतदारसंघाची राणी मंदा म्हात्रेंचा रोख कुणाकडे ? नवी मुंबईत भाजपमध्ये अंतर्गत युद्ध सुरु आहे का? हा प्रश्न उपस्थित होण्यामागाचं कारण आहे मंदा म्हात्रेंचं एक विधान.. राजकारणात राजा श्रेष्ठ असतो मात्र बुद्धिबळात राणी श्रेष्ठ असते.. बुद्धिबळात राजा फक्त एक घर चालू शकते पण राणी सर्व घर चालू शकते.. तसाच या मतदार संघाची मी राणी आहे.. त्यामुळे किती राजे, हत्ती, उंट, घोडे आले तरी त्यांना पाडण्याची क्षमता माझ्यात आहे असं विधान मंदा म्हात्रेंनी केलंय.. त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे ?याच्या चर्चा आता सुरु झाल्यात..
Continues below advertisement