Kolhapur : उद्योगपती संजय घोडावत यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागणारा अटकेत,घोडावत यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
रमेशकुमार ठक्कर असं मुंबईतून अटक केलेल्या इसमाचं नाव, ठक्कर आणि त्याचा साथीदार करत होते पैशांची मागणी, कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देखील घोडवत यांना दिली, ठक्कर याचा साथीदार दिल्लीचा व्ही पी सिंगच्या मागावर पोलीस
Continues below advertisement