Mamta Banerjee: पुन्हा ममता बॅनर्जी आणि मोदी आमनेसामने ABP Majha
Continues below advertisement
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र यावेळी ते प्रत्यक्ष नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सिद्वारे समोरासमोर आले होते. तुम्ही ज्या रूग्णालयाचे उद्घाटन करत आहात, त्याचे उद्घाटन आम्ही आधीच केलंय... असं विधान ममता बॅनर्जींनी मोदींसमोरच केलंय...
Continues below advertisement
Tags :
Narendra Modi Prime Minister Mamata Banerjee Chief Minister Bengal Inauguration Of The Hospital In Front Of Modi