Mamata Banerjee Meet Sharad Pawar ममता बॅनर्जी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेणार
abp majha web team
Updated at:
11 Jul 2024 09:40 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMamata Banerjee Meet Sharad Pawar ममता बॅनर्जी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेणार
अनंत आणि राधिका अंबानीच्या लग्नाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लावणार हजेरी त्याट दरम्यान उद्या संध्याकाळी ममता बॅनर्जी शरद पवारांची भेट घेणार उद्या संध्याकाळी मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट होणार सदिच्छा भेट घेणार, टीएमसी पक्षाची माहिती