Malvan : मालवणमध्ये 'जय गजानन' बोट बुडाली, बोट दुर्घटनेत दोघांचा बुडून मृत्यू, 6 जखमी

मालवूनमधील तारकर्ली समुद्रात स्कुबा डायविंग बोट बुडाली. २० पर्यटकांना स्कुबा डायविंग करून बोट परतीच्या मार्गावर असताना बोट बुडाली. दोघांचा मृत्यू तर सहा पर्यटकांना मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जय गजानन बोट पाण्यात बुडाली. दोन लोकांचा बुडुन मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola