Malvan Dolphin Fish Spot : मृत बाळाला वाचवताना डॉल्फिन आईची धडपड कॅमेऱ्यात कैद
Malvan Dolphin Fish Spot : मृत बाळाला वाचवताना डॉल्फिन आईची धडपड कॅमेऱ्यात कैद
Malvan Dolphin Fish Spot : मृत बाळाला वाचवताना डॉल्फिन आईची धडपड कॅमेऱ्यात कैद
महाराष्ट्रातील पहिली तरंगती जेटी सिंधुदुर्गातील मालवण मधील दांडी समुद्र किनाऱ्यावर कार्यान्वित करण्यात आली आहे.
या जेटी वरून सिंधुदुर्ग किल्ला दर्शन आणि स्कुबा डायव्हिंग साठी हि नवीन तरंगती जेटी कार्यान्वित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून महाराष्ट्रातील पहिली तरंगती जेटी कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे किल्यावर जाण्यासाठी मालवण बंदर वरून लागणारा वेळ कमी करण्यासाठी मदत होणार आहे. या नवीन तरंगती जेटी वरून ५ मिनिटात सिंधुदुर्ग किल्यावर जाता येणार आहे. तसेच पर्यटन व्यावसायिकांना याचा फायदा होणार आहे, याबाबत माहिती बंदर विभागाचे अधिकारी अनंत गोसावी यांनी दिली आहे.