Malshej Ghat Temple : माळशेज घाटातल्या महादेव मंदिरात चोरी, स्थानिकांमध्ये नाराजी
माळशेज घाटातल्या महादेव मंदिरात चोरी..महादेवाच्या पिंडीवरील आवरण, नाग, त्रिशूळ, समई चोरीला. मंदिरातील चोरीमुळे स्थानिकांमध्ये नाराजी. चोरट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी...