Mallikajun Kharge Donate For Desh : काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी फिरून पक्षासाठी देणगी जमा करणार
abp majha web team
Updated at:
18 Dec 2023 12:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMallikajun Kharge Donate For Desh : काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी फिरून पक्षासाठी देणगी जमा करणार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट काँग्रेसचे कार्यकर्ते घरोघरी फिरून पक्षासाठी देणगी जमा करणार
'डोनेट फाॅर देश' या संकल्पनेच्या माध्यमातून आजपासून निधी गोळा करणार काॅग्रेस पक्षाला १३८ वर्ष पुर्ण होत असल्याने कमीत कमी १३८ रुपयापासुन निधी गोळा करणार