I.N.D.I.A. Seat Sharing Formula : काँग्रेस कोकणातली जागा ठाकरे गट आणि इतर पक्षांसाठी सोडणार?

Continues below advertisement

I.N.D.I.A. Seat Sharing Formula : काँग्रेस कोकणातली जागा ठाकरे गट आणि इतर पक्षांसाठी सोडणार?

एक ते दोन दिवसात राहुल गांधी, खरगे काँग्रेसच्या जागांसंदर्भात निर्णय घेणार, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या जागेवर काँग्रेस दावा करणार, तर कोकणची जागा ठाकरे गट आणि इतर
मित्रपक्षांसाठी सोडणार. सुत्रांची माहिती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram