Congress Special Report : खरगेंकडून काँग्रेस वर्किंग कमिटी जाहीर, महाराष्ट्रातून कुणा-कुणाची वर्णा?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून २०१४ पर्यंत देशात काँग्रेस मोठा पक्ष राहिलाय. पण २०१४ मध्ये हे चित्र बदललं आणि मोदी लाट आली, जी २०१९ मध्येही कायम राहिली.. आता २०२४ च्या निवडणुका तोंडावर आहेत.. त्यामुळे काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरु झालीये. आणि त्याच अनुशंगाने काँग्रेस वर्किंग कमिटी जाहीर करण्यात आलीये. या कमिटीत कुणाला स्थान देण्यात आलंय? महाराष्ट्र काँग्रेसच्या किती सदस्यांचा कमिटीत सहभाग आहे पाहूया या रिपोर्टमधून...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola