Ram Kadam Tweet : मलिक, देशमुख आधीच ईडीच्या अटकेत, आता राऊतही? ABP Majha

भाजप नेते राम कदम यांचं सूचक ट्विट. मलिक, देशमुख, राऊत यांचा पवारांसोबतचा  फोटो ट्विट. मलिक, देशमुख आधीच ईडीच्या  अटकेत, राऊतांनीही ईडीकडून अटक होणार का?असा प्रश्न राम कदम यांच्या ट्विटनं सवाल उपस्थित होतोय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola