Malgadi Derail : Kasara Igatpuri दरम्यान मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले

Continues below advertisement

कसारा-इगतपुरी दरम्यान मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरले , नाशिकच्या दिशेनं जाणारी रेल्वे वाहतूक रखडली,  सीएसएमटी हावडा, सीएसएमटी आदिलाबाद, नंदीग्राम एक्स्प्रेस रखडल्या

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram