ABP News

Malegaon Urdu Ghar: मालेगावच्या उर्दूघराला कर्नाटकची 'हिजाब गर्ल' मुस्कान खानचं नाव ABP Majha

Continues below advertisement

मालेगावच्या उर्दूघराला कर्नाटकमधील 'हिजाब गर्ल' मुस्कान खानचं नाव देण्यात येणार आहे. मालेगावच्या महासभेत उर्दूघराला मुस्कानचं नाव देण्यास मान्यता मिळालीय.. यासंदर्भात महापौर ताहेरा खान यांनी महासभेत ठराव मांडलेला. हा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आलाय. उर्दूघराला मुस्कान खानचं नाव देण्यास जनता दल, भाजपने विरोध केलेला..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram