Malegaon : मालेगावात तगडा पोलीस बंदोबस्त, उर्दू घरात नक्की काय काम चालतं आणि ते बंद का? ABP Majha
मालेगावात आज 'हिजाब दिन' आहे. तसंच सगळीकडे तगडा पोलीस बंदोबस्त बघायला मिळतोय. उर्दू घरात नक्की काय काम चालतं आणि ते बंद का?