
Coronavirus | मालेगावात आज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू, आतापर्यंत एकूण 11 बळी
Continues below advertisement
मालेगावमध्ये आज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयात 65 वर्षीय पुरुषाचा तर मंसूरा हॉस्पिटलमध्ये 37 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. मालेगावात आतापर्यंत कोरोनामुळे 11 जणांचा बळी गेला असून 116 जण पॉझिटिव्ह आहेत
Continues below advertisement