Malegaon : मालेगावमध्ये हिजाब दिन, सगळीकडे तगडा पोलीस बंदोबस्त, पोलीस अधीक्षकांकडून शहराचा आढावा
मालेगावमध्ये हिजाब दिन पाळला जाणार आहे. सगळीकडे तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून पोलीस अधीक्षकांकडून शहराचा आढावा घेण्यात आला आहे.