Malegaon Doctor Beaten | एमआयएम आमदाराच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टरांना धक्काबुक्की
Continues below advertisement
मालेगावमध्ये शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना धक्काबुक्की झाल्याचं समोर आलं आहे. एमआयएम आयमदार मुफ्ती इस्माईल यांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांना धक्काुक्की आणि शिवीगाळ केली. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे.
Continues below advertisement