Malegaon | मालेगाव मनपातील 33 जणांवर गुन्हा, कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याची आयुक्तांची तक्रार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Malegaon | मालेगाव महापालिकेतील 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याची तक्रार मनपा आयुक्तांनी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.