ABP News

Malegaon : मालेगावात ज्वलनशील पदार्थ टाकून मनोरुग्णाला केलं जखमी ABP Majha

Continues below advertisement

Malegaon : मालेगावात ज्वलनशील पदार्थ टाकून मनोरुग्णाला केलं जखमी ABP Majha
आता एक धक्कादायक बातमी आहे मालेगावमधून...
मालेगावच्या इस्लामपुरा भागात झोपलेल्या एका मनोरुग्णावर ज्वलशील पदार्थ टाकल्याची धक्कादायक घटना घडलीय. यामध्ये हा मनोरुग्ण जखमी झालाय.  ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर एकाचा पोलिस आणखी शोध घेत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram