Coronavirus | मालेगावात पाच जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या 10
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मालेगावमध्ये आणखी पाच रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मालेगावमधील कोरोनाबाधितांची संख्या आता 10 वर पोहोचली आहे.