Ali Akbar : देश विरोधी कृत्यांमुळे मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम धर्म सोडला

Continues below advertisement

देशाचे पहिले सीएसडी बिपीन रावत यांचं एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. या अपघातात काही अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला. संपूर्ण देश दुःखात असताना काही कट्टरतावाद्यांनी मात्र आनंद व्यक्त केला. त्यांचा हा आनंद संवेदनशील मनाला पटला नाही आणि म्हणूनच प्रख्यात मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांनी धर्मत्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानं देशभर खळबळ माजलीय. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram