Shinde Group Resignation :मालाड,कांदिवली,चारकोपमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, कारण काय?
Continues below advertisement
मालाड, कांदिवली,चारकोपमधील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश कदम यांच्याकडून कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप. पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठवले राजीनामे.
Continues below advertisement