Malad Bridge Inauguration : उद्घाटनाचा मुद्दा; काँग्रेस भाजपात राडा

Continues below advertisement

Malad Bridge Inauguration : उद्घाटनाचा मुद्दा; काँग्रेस भाजपात राडा  

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी स्थायी सभापती, शिंदे गटाचे युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्रीवर शिवसेना  ठाकरे गटात प्रवेश केला. या सर्वांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते विनायक राऊत, सचिव वरुण सरदेसाई, उपनेते कल्याण संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, माजी आमदार सुभाष भोईर तसेच कल्याण डोंबिवलीमधील इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.  लेकराशी काय भिडता, बापाशी भिडा दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचा कारटं असा उल्लेख केला होता. या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, लेकराशी काय भिडता, बापाशी भिडा. हिऱ्यापोटी गारगोटी नेहमी म्हणतो तेच उदाहरण असल्याचा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांच्या आरोपांना उत्तर देणार नाही. आम्ही कामामधूनच उत्तर देऊ. त्यांच्या पायाखालची जमीन सरकल्याने ती बिथरले आहेत, म्हणून असं बोलत असल्याचा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram