Mangala Bansode on Gautami Patil : गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणे निंदनीय : मंगला बनसोडे
abp majha web team
Updated at:
03 Mar 2023 08:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी लोककलाकार मंगला बनसोडे-करवडीकर यांची प्रतिक्रिया, महिला कलावंताचा व्हिडीओ व्हायरल करणं ही निंदनीय बाब असल्याचं म्हणत आपल्याच कलाकारांची हेटाळणी का करता? मंगला यांचा सवाल