Corona Free Village | कोरोनामुक्त गावावर सरकारकडून बक्षीसांची खैरात, प्रथम येणाऱ्या गावाला 50 लाख!

Continues below advertisement

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या (Corona) कामाला प्रोत्साहन मिळावे  आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त झाली पाहिजे.  गाव कोरोनामुक्त झाले तर त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात 'कोरोनामुक्त गाव स्पर्धे'चे  आयोजन करण्यात येणार आहे.  या स्पर्धेची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  जनतेशी संवाद साधताना गावाच्या वेशीवरच कोरोनाला रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram