Sambhaji Raje Chhatrapati :मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो, संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य
मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो, कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य, सारथीच्या प्रश्नांसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला संभाजीराजेंची भेट.