Buldhana Accident : जालना-खामगाव महामार्गावर दोन गाड्यांमध्ये भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू तर 7 गंभीर
abp majha web team
Updated at:
26 Oct 2021 12:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजालना-खामगाव महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यातील वैरागडनजीक भीषण अपघात झाला आहे. 2 मालवाहू बोलेरो आणि अकोल्यातील महावितरणच्या कारमध्ये हा अपघात झाला असून वाहनांच्या विचित्र अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.