माझा विठ्ठल माझी वारी! कसा असतो इंदापुरातला रिंगण सोहळा? एक अनोखी वारी, अनुभवा घरोघरी
Continues below advertisement
इंदापूर शहरातील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये दरवर्षी रिंगण सोहळा होत असे. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील एकूण रिंगण सोहळापैकी इंदापुरमधला रिंगण सोहळा हा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. कारण शाळेच्या ग्राउंडवरती जिथे हे रिंगण होणार आहेत तिथे लाल माती टाकलेले असायचे बाजूला लोकांना बसण्यासाठी कंपाउंड केलेले असायचे.
Continues below advertisement
Tags :
Majha Vitthal Majhin Wari Maza Vitthal Mazi Wari Majha Vitthal Mazi Wari Ashadi Wari Dehu Ashadhi Ekadashi Pandharpur Indapur