Majha Vitthal Majhi Waari 2023 : दिव्यांग वारकऱ्यांचं मंत्रमुग्ध करणारं भजन-किर्तन

Continues below advertisement

हेंचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥१॥
गुण गाईन आवडी । हेंचि माझी सर्व जोडी ॥२॥
माऊली या पायी वारीमंदी समदी जन निस्वार्थ भावानं वारीची वाट चालत्याती..
माउली आपल्याकडं येखांदी गोष्ट नसली
तरी तेच दु:ख मनात न ठेवता आपल्याकडं जे हाय त्याचा योग्य तो वापर करतो त्योच यशस्वी व्हतो बगा. या वारीत 
आमास्नी बी काही दिव्यांग वारकरी मंडळी भेटली. ज्यांच्या संगीतानं, ज्यांच्या आवाजानं साऱ्यांनाच मंत्रमुग्ध केलं. आपला एबीपी माझाचा वारकरी मकरंद अनासपुरे पण त्याला अपवाद नव्हता बगा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram