Majha Vitthal Majha Vari : संत सोपानकाका पालखीचं रिंगण, काय आहे नीरा स्नानाचं महत्व?
Majha Vitthal Majha Vari : संत सोपानकाका पालखीचं रिंगण, काय आहे नीरा स्नानाचं महत्व?
माऊली महाराजांची पालखी नीरा स्नानसाठी पोहचली जुन्या ब्रिटिश पुलावरून पालखीचे विहंगमय दृश्य वारकऱ्यांच्या गर्दीत पालखी निरे च्या काठी आली पालखी तून पादुका बाहेर काढण्यात आल्या ज्ञानोबा माऊलींचा जयघोष