Majha Vishesh | नया है वह... वाद पार्थ-पवार... कुठवर जाणार?
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीनंतर प्रकाश झोतापासून दूर गेलेले पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या वेळी आजोबा शरद पवार यांनी थेटच पार्थ बाबत टिपणी केली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार हरल्यानंतर पार्थ पवार राजकरणात सक्रिय नव्हते. पण सुशांत सिंग प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करून पार्थ पवार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले.
Continues below advertisement