Majha Vishesh : महाविस्तार... चेहरे बदलले, मेकओव्हर होणार का?

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात चार मंत्र्यांना संधी मिळाली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायणे राणेंचं नाव पहिलं होतं. त्यांना आज केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नारायण राणेंसह डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड आणि कपिल पाटील यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. एकूण 43 नव्या मंत्र्यांनी आज शपथ घेतली. तर 12 विद्यमान मंत्र्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola