Majha Vishesh | जान सानूला मराठीची चीड, ही मुंबईत माजलेली कीड?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केल्यानंतर अखेर कलर्स टीव्हीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली आहे. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानू ला BIG BOSS मधून हाकला, अन्यथा शो चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना आणि मनसेने दिला होता.