Majha Vighnaharta 2021 : धाडस दाखवण्याचं वेड हीच महाराष्ट्राची ताकद : जितेंद्र आव्हाड

Continues below advertisement

एबीपी माझातर्फे माझा विघ्नहर्ता पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. जुलै महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात आलेल्या महापुरात स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या आणि अनेकांसाठी विघ्नहर्ता ठरणाऱ्यांचा या निमित्ताने गौरव कऱण्यात आला. या कार्यक्रमाला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजप नेते आशिष शेलार, सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर आणि अभिनेत्री निवेदिता सराफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram