जनतेला काम करणारा मुख्यमंत्री हवा, घरी बसणारा नको, ठाकरे खुर्चीसाठी काँग्रेससोबत गेलेत, स्वार्थासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी विश्वासघात केला, माझा व्हिजनमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर ह्ल्लाबोल