Majha IMPACT : लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Continues below advertisement

Majha IMPACT : लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा --------- अमरावतीत पैसे घेणाऱ्या तलाठ्यावर गुन्हा, माझाच्या बातमीच्या इम्पॅक्ट --------- पैसे घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, सरकारचा इशारा

लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली.. आणि गर्दीचा फायदा उचलत अमरावतीत तलाठ्याने नोंदणीसाठी महिलांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला.. मात्र एबीपी माझाने बातमी दाखवताच प्रशासनाने तलाठ्यावर थेट कारवाईचा बडगा उगारला.. महिलांकडून पैसे उकळणारा तलाठी तुळशीराम कंठाळे विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला बडतर्फ करण्याबाबत सरकार निर्णय घेणार असल्याचं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.. तर अमरावती पाठोपाठ अकोल्यातही नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून पैसे घेण्यात येत असल्याचं उघड झाले..आणि तलाठी राजेश

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram