मोदींचा स्वदेशीचा नारा भारतीय उद्योगांसाठी फायदेशीर | Shriram Dandekar Camlin | माझा गेस्ट
#माझागेस्ट कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय उद्योगांसाठी स्वदेशीचा नारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांचा कॅम्लिनचे उपाध्यक्ष श्रीराम दांडेकर यांच्याशी संवाद