
Majha Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : ABP Majha
Continues below advertisement
Majha Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : माझा गाव माझा जिल्हा : ABP Majha
हिंगोलीत पावसाचा जोर कमी, पूर ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर, संसारोपयोगी साहित्याचं नुकसान, चिखल काढण्याचं काम सुरु
पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांचे पंचनामे करण्याचे मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश, नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला मर्यादेत कळवावी, मुंडेंचं आवाहन
जायकवाडी धरणातील पाणीसाठा ८७ टक्क्यांवर, कुठल्याही क्षणी गोदावरीत सोडणार पाणी, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement