Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7 AM: 02JULY 2024
Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 7 AM: 02JULY 2024
बाळासाहेब ठाकरेंना विजय अर्पण, मुंबई पदवीधर निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया, सेना भवनासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष'
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची डावखरेंची प्रतिक्रिया
लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधिमंडळात पाठच्या दारानं एन्ट्री, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेककरांनाही उमेदवारी
राहुल गांधींनी संसदेत हिंदुत्वावरून केलेल्या टीकेचे विधान परिषदेत पडसाद, भाजपच्या प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी शिवी हासडल्याचा आरोप
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरात सेतू केंद्रावर महिलांची गर्दी.. नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रं जमा करण्यासाठी महिलांच्या रांगा
संभाजी भिडेंनी महिलांबद्दल बोलू नये, अन्यथा त्यांच्या मिशा कापू, वर्ल्ड ऑफ वूमन्स महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांचा इशारा