Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7 October 2024 : 7.30 AM : ABP Majha

Continues below advertisement

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7  October 2024 : 7.30 AM : ABP Majha
 पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटलांनी घेतली युगेंद्र पवारांची भेट, पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं युगेंद्र पवारांना निमंत्रण.
बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षिरसागर यांनी घेतली शरद पवारांची भेट,  बीडमधून पुन्हा मीच निवडणूक लढवणार, क्षीरसागर यांची माहिती, 
बच्चू कडू यांना मोठा धक्का, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल करणार 10 तारखेला शिंदे गटात प्रवेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार, पटेल यांची प्रतिक्रिया. 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उमरखेड मतदारसंघात मोठा धक्का, दीडशे ते दोनशे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. 
यवतमाळमध्ये व्यावसायिक विजय चोरडिया यांनी भाजपमधून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी दावेदारी. त्यामुळे सलग दोन टर्म आमदार असलेल्या संजीवरेड्डी बोदकुरवार यांना आता पक्षांतर्गत गटबाजीतून आव्हान.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram